Dehu : संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

देहूमध्ये तुकाराम महाराज यांच्या ३३६व्या पालखी सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुरवात

देहू येथे संत तुकाराम महाराज यांच्या ३३६व्या पालखी सोहळ्याला वारकरी भक्तिमय वातावरणात सुरवात झाली. देहू मंदिरात छत्रपती संभाजी राजे यांचे सपत्निक यांच्या हस्ते पादुकांचे पुजन आणि आरती करण्यात आली. वढू येथील वारकरी बहुमत शिवले यांना ही पुजेचे मान मिळाला. त्यानंतर छत्रपती संभाजी राजे वारकाऱ्यांसह टाळमृदुंगाच्या गजरात दंग झाले होते.

(व्हिडिओ-संतोष हांडे)

#santtukaram #palkhi #dehu